Friday, September 16, 2016

पापी पेट I आमची पहिली नॅनो फिल्म

तुम्ही फिचर फिल्म पाहिली ?

डॉक्युमेंट्री फिल्म पाहिली ?

म्युझिक व्हिडीओ फिल्म पाहिली ?

शॉर्ट फिल्म पहिली ?

म्हणजे काय ? पाहिलीच असणार!


पण तुम्ही कधी नॅनो फिल्म पाहिलीय का ?

नाही ना ?

मग आमची ही  पापी पेट I Nano Film  पहिली वहिली नॅनो फिल्म बघा आणि आम्हाला आपले म्हणा !

लाईक करा, शेअर करा , सबस्क्राईब करा :)

ओपन टॉकीज फेसबुक पेज 

ट्विटर वर फॉलो करा

धन्यवाद !
8 comments:

 1. Replies
  1. Yupp! will try to continue on blog.
   Thanks for the comment :)

   Delete
 2. मस्त झालीये रे!!!

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यु ताई !! माउचे किस्से पण करुया असेच फिल्ममध्ये :) :) :)

   Delete
 3. जबरी. पुढची कथा मी देतो रे... नाथाच्या बाता ;-)

  ReplyDelete